१६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये सुरु होणार - ‘यूजीसी’च्या गाईडलाइन्स जारी
१६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये सुरु होणार - ‘यूजीसी’च्या गाईडलाइन्स जारी कारंजा:(न्यूज नेटवर्क प्रतिनिधी) विद्यापीठ अनुदान आयोगाने दिवाळीनंतर म्हणजे 16 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद…