पत्रकार समीर देशपांडे यांनी मुलीचा वाढदिवस टाळून गंगा वैद्यकिय सेवा बॅक ला दिले २१०० रु निधी

पत्रकार समीर देशपांडे यांनी मुलीचा वाढदिवस टाळून गंगा वैद्यकिय सेवा बॅक ला दिले २१०० रु निधी


कारंजा:( प्रतिनिधी )


      कांरजा येथील सर्वधर्म मित्र मंडळ अंतर्गत गंगा वैद्यकिय सेवा बॅक ला कारंजा येथील युवा पत्रकार समिर देशपांडे यांनी आपल्या कु आदीती वाढदिवसा ओचित्य साधुन वैद्यकिय बॅक ला रोख 2100/- रुपया ची मदत दीली आहे सदर मदत गंगा वैघकिय सेवा बॅक संयोजक श्याम सवाई यांना श्री सामिर देशपांडे व सौ सानिका सामिर देशपांडे या परिवाराने ,कारंजा परिसरात ऑक्सीजन,साहीत्य,आरोग्यमार्गदर्शन केंन्द्र इ बाबत सदर बॅक कार्य करीत असून सदर उपक्रम सुरळीत सुरू राहाण्याकरीता व इतराना संकट काळात मदत व्हावी म्हणून शहरातील समाजसेवी,मानसेवी नागरिक श्याम सावाई यांच्या अनोख्या उपक्रमाला मदत करीत आहे यांच्या मदती मूळे रुग्ण कार्यला हातभार लाभेल असे मत श्याम सवाई यांनी व्यक्त केले व देशपांडे परिवाराचेआभार मानले आहे